सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरीअलमध्ये माई सर्वोत्कृष्ट सून म्हणून शालिनीच्या गळ्यात माळ घालायला जाते. इतक्यात जयदीप तिथे येतो आणि माईंना अडवतो. आणि म्हणतो या माळेवर खरा मान कोणाचा आहे हे रेणुका ताईच सांगेल. यानंतर रेणुका ताई सगळ्यांसमोर कबुल करते की गौरीचा संशय खरा होता. तिचे पाच हजार रुपये मीच चोरले होते. आणि गौरीला हे सगळं माहित असून सुध्दा तिने कोणाच काही सांगितलं नाही. हे एकताच सगळ्यांना धक्काच बसतो. अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#SukhMhanjeNakkiKayAsta #Gouri #Mai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber